बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित सदस्यांचा  सत्कार सोहळा

Reception ceremony for newly elected members

By Administrator - 2/19/2026 1:12:31 PM
Share This News:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित सदस्यांचा  सत्कार सोहळा

मिरज येथील शासकीय विश्रामगृह येथे  आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक,माजी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार,  माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, रणधीर नाईक पापा, व जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते यांची प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित सदस्यांचा  सत्कार सोहळा
Total Views: 9