बातम्या
शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तांसाठी नोंदणी शुल्क माफ!
By nisha patil - 5/27/2025 9:28:56 PM
Share This News:
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तांसाठी नोंदणी शुल्क माफ!
राज्य मंत्रिमंडळाच्या २७ मे २०२५ रोजीच्या निर्णयानुसार,शेतजमिनीच्या वाटपासाठी लागणाऱ्या दस्तांवर शेतकऱ्यांना आता स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार नाही.या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा होणार हलका,भाऊबंदकीत जमिनीच्या वाटणीला मिळणार गती!
शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तांसाठी नोंदणी शुल्क माफ!
|