बातम्या

पत्नीला पळवून नेल्याचा सूड! इचलकरंजी फाट्यावर कोयत्याने कृष्णात खोतवर जीवघेणा हल्ला

Revenge for abducting his wife

By nisha patil - 5/12/2025 5:56:35 PM
Share This News:

पत्नीला पळवून नेल्याचा सूड! इचलकरंजी फाट्यावर कोयत्याने कृष्णात खोतवर जीवघेणा हल्ला 

कोल्हापूर–सांगली रोडवरील इचलकरंजी फाट्यावर गुरुवारी रात्री थरकाप उडवणारी घटना!
पत्नीला पळवून नेल्याच्या रागातून विकी घोरपडे, प्रकाश एडके आणि दोन साथीदारांनी कृष्णात खोतवर चहा टपरीवरच कोयत्याने जीवघेणा हल्ला केला!

कोयता टाकून सर्व संशयित अंधारात पसार झाले
कृष्णात खोत गंभीर जखमी झाला—सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू.आहे

घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांचा घटनास्थळी धडाकेबाज तपास सुरू असून
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होतं.

पत्नीला पळवून नेल्याचा सूड! इचलकरंजी फाट्यावर कोयत्याने कृष्णात खोतवर जीवघेणा हल्ला
Total Views: 11