विशेष बातम्या
Rs 15 lakh inaugurated in Mangaon....माणगावमध्ये १५ लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ
By nisha patil - 7/7/2025 1:28:59 PM
Share This News:
माणगावमध्ये १५ लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ
आ. अशोकराव माने यांच्या निधीतून माणगावला विकासाचा हात
हातकणंगले मतदारसंघाचे आमदार डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या आमदार निधीतून माणगाव (ता. हातकणंगले) येथे १५ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
उद्घाटन आमदार माने यांच्या हस्ते, सरपंच राजू मगदूम यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी जि.प सदस्य प्रसाद खोबरे, ज्येष्ठ नेते जिनगोंड पाटील, अनिल पाटील, आय. वाय. मुल्ला, सुहास राजमाने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Rs 15 lakh inaugurated in Mangaon....माणगावमध्ये १५ लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ
|