बातम्या
गिरगाव-कुर्डू अभिलेखातील त्रुटींवर संभाजी ब्रिगेडचे निवेदन
By nisha patil - 12/9/2025 3:22:27 PM
Share This News:
गिरगाव-कुर्डू अभिलेखातील त्रुटींवर संभाजी ब्रिगेडचे निवेदन
आरक्षण हक्क नाकारल्याने चौकशी व दुरुस्तीची मागणी
करवीर तालुक्यातील गिरगाव-कुर्डू गावांच्या कुणबी अभिलेख यादीत गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने केला आहे. चुकीच्या अनुवादामुळे अनेक कुटुंबांना आरक्षणाचा हक्क नाकारला गेला असून, जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे निवेदन देत तातडीने चौकशी व दुरुस्तीची मागणी करण्यात आली.
गिरगाव-कुर्डू अभिलेखातील त्रुटींवर संभाजी ब्रिगेडचे निवेदन
|