बातम्या

वाहतूक सेना जिल्हा समन्वयकपदी परमार

Samnvaykpati parmar


By nisha patil - 9/6/2026 11:12:51 PM
Share This News:



वाहतूक सेना जिल्हा समन्वयकपदी परमार

शेंडूर: प्रतिनिधी अजित बोडके  शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना (महासंघ) उबाठा गटाच्या जिल्हा समन्वयक पदी दिनेश चंद्रकांत परमार यांची कोल्हापूर जिल्हा समन्वयकपदी निवड झाली. शिवसेना सचिव विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे राज्याध्यक्ष उदय दळवी यांच्या मार्गदर्शनाने सरचिटणीस सूर्यकांत तांडेल यांच्या हस्ते निवडीचे पत्र शिवसेना भवन दादर येथे परमार यांना दिले.


वाहतूक सेना जिल्हा समन्वयकपदी परमार
Total Views: 9