ताज्या बातम्या
सहकारी कामगार नेते मा. संजय पाटील यांचे दुःखद निधन
By nisha patil - 4/22/2025 1:25:26 PM
Share This News:
सहकारी कामगार नेते मा. संजय पाटील यांचे दुःखद निधन
सहकारी क्षेत्रातील खंदे नेतृत्व आणि कामगारांचे अत्यंत विश्वासू नेते मा. संजय पाटील यांचे आज दुःखद निधन झाले.
त्यांच्या जाण्याने सहकारी व कामगार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना
.
सहकारी कामगार नेते मा. संजय पाटील यांचे दुःखद निधन
|