विशेष बातम्या
महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी किती पाऊस पडणार हे पहा.
By nisha patil - 9/27/2025 11:44:50 AM
Share This News:
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले असून ते पश्चिम दिशेने प्रवास करत आहे.
महाराष्ट्रासाठी पुढील 48 ते 60 तास खुप जोरदार पावसाचा अंदाज आहे.
🟥🟥🟥
लाल रंगाच्या आतील भागात पुढील 24 तासात जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस.
मेघगर्जना विजा व जोरदार वाऱ्यासह हा पाऊस असेल.
🟠🟠🟠
केशरी रंगाच्या आतील भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
पुढील 24 ते 48 तासात केशरी रंगाच्या आतील व्हावे 200 मिलिमीटर पर्यंत पाऊस होईल असा अंदाज आहे.
🟨🟨🟨
पिवळ्या रंगाच्या तील भागात हलका तर एखाद्या ठिकाणी मध्यम पाऊस होईल अशी शक्यता आहे.
⬛⬛⬛
काळे बिंदू असलेल्या भागात मेघगर्जना व विजा होतील असा अंदाज आहे.
महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी किती पाऊस पडणार हे पहा.
|