विशेष बातम्या

हुपरीत वीरशैव लिंगायत माळी समाजतर्फे ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Senior citizens and meritorious students1

By nisha patil - 12/8/2025 4:07:42 PM
Share This News:

हुपरीत वीरशैव लिंगायत माळी समाजतर्फे ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

हुपरी (ता. हातकणंगले) : वीरशैव लिंगायत माळी समाजाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा वीरशैव माळी समाज अध्यक्ष गुरु बाळ माळी, जिल्हा अध्यक्षा श्रीमती वंदना माळी, प्रा. देवानंद जंबगी, डॉ. दिगंबर माळी, कुमार उर्फ भीमराव माळी, अरविंद पारगावे, अमोल माळी, अभिनव गोंधळी, सुहास जाधव, प्रकाश मुधाळे, तेजस कांबळे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हुपरीत वीरशैव लिंगायत माळी समाजतर्फे ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Total Views: 101