बातम्या

कागलमध्ये हायवेवर अपघातांची मालिका; आज तिसरा अपघात

Series of accidents on the highway in Kaga

By nisha patil - 9/21/2026 11:28:46 PM
Share This News:

कागलमध्ये हायवेवर अपघातांची मालिका; आज तिसरा अपघात

कागल येथील मुरगूड नाका परिसरात हायवेचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.याच ठिकाणी वाहनांची एकमेकांना धडक होऊन अपघात झाला.

आज दिवसभरात या परिसरात हा तिसरा अपघात घडला आहे. हायवेवरील अपुऱ्या वाहतूक नियोजनामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.वाढते अपघात लक्षात घेता रस्ते वाहतूक प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

कागलमध्ये हायवेवर अपघातांची मालिका; आज तिसरा अपघात
Total Views: 7