शैक्षणिक

शहाजी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी राज्यस्तरीत शालेय फ्लोअर बॉल स्पर्धेमध्ये उप विजेते पद पाटकवले.

Shahaji College players won the runner up position in the state level school floorball competition

By nisha patil - 4/5/2026 4:32:15 PM
Share This News:

शहाजी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी राज्यस्तरीत शालेय फ्लोअर बॉल स्पर्धेमध्ये उप विजेते पद पाटकवले.

गोंदिया येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय फ्लोअरबॉल स्पर्धेमध्ये दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील कनिष्ठ विभाग मधील 19 वर्षाखालील मुलांच्या संघाने उप विजेते पद पटकावले.नागपूर विभाग, अमरावती विभाग अशा विविध संघाना हरवून अंतिम फेरीत प्रवेश करत आपल्या खेळाचा उत्तम प्रदर्शन दाखवत उप विजेत्या पडकाचे मानकरी ठरले.

विजेत्या खेळाडूंना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.श्री मानसिंग विजयराव बोंद्रे दादा, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के.शानेदिवाण,अधीक्षक.श्री मनिष भोसले, प्रबंधक श्री रवींद्र भोसले  ,आय क्यू ए सी समन्व्यक डॉ.राहुल मांडणीकर ,कनिष्ठ विभाग पर्यवेक्षक श्री.पी के पाटील, शारीरिक शिक्षण संचालक डॉ.प्रशांत पाटील, क्रीडा शिक्षक श्री.प्रशांत मोटे आदींचे मार्गदर्शन लाभले. 
 
शहाजी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी राज्यस्तरीत शालेय फ्लोअर बॉल स्पर्धेमध्ये उप विजेते पद पाटकवले.
Total Views: 58