बातम्या

गहिनीनाथ ऊरुसानिमित्य राजे ग्रुप माळवाडी शेंडूर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

Shendur news

By nisha patil - 3/14/2026 8:18:56 PM
Share This News:

गहिनीनाथ ऊरुसानिमित्य राजे ग्रुप माळवाडी शेंडूर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

शेंडूर प्रतिनिधी अजित बोडके -शेंडूर तालुका कागल येथे गहिनीनाथ उरसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला गावातील युवकांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला.

सुमारे ८०ते ९० लोकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

राजे ग्रुप शेंडूर यांच्या वतीने घेण्यात आलेला सामाजिक उपक्रम खुप चांगला आहे.

तसेच सायंकाळी नऊ वाजता भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमाला गावाचे प्रमुख पाहुणे विकास कासोटे. संदीप लाटकर. हारीभाऊ देसाई. अजित बोडके. बाबुराव शेवाळे. गफुर मुल्ला. ऋषिकेश कासोटे. शहाजी वायकोस. अनिल शेवाळे. कीरण कासोटे सुरज कासोटे सागर चव्हाण. रशिद नायकवडी. विकास चव्हाण. अमित कासोटे. संतोष पोवार. सागर चव्हाण ई प्रमुख उपस्थिती होते.

कार्यक्रम मोठा उत्साहाने साजरा झाला.

गहिनीनाथ ऊरुसानिमित्य राजे ग्रुप माळवाडी शेंडूर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
Total Views: 8