बातम्या

शेंडूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Shendur1


By nisha patil - 6/18/2026 5:03:21 PM
Share This News:



शेंडूरच्या शिरपेचात मानाचा तुरा 

शेंडूर प्रतिनिधी अजित बोडके शेंडूर तालुका कागल येथील रहिवासी गायत्री उदयसिंह इंगळे (निंबाळकर)

यांनी दक्षिण कोरियातील युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (UST) मधून

हायड्रोजन प्रॉडक्शन (Hydrogen Production) या विषयात पीएच.डी. यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल

अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रत्येक स्तरातून परदेशात जाऊन पहिल्यांदाच पीएचडी प्राप्त झाल्यामुळे 

मार्गदर्शक अजय सुनील निंबाळकर. सुनील खंडेराव निंबाळकर. त्यांचे मार्गदर्शन लाभले.


शेंडूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
Total Views: 22