बातम्या
शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मानले जिल्हाध्यक्ष मा मंजित माने यांचे आभार
By Administrator - 2/27/2026 3:02:03 PM
Share This News:
शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मानले जिल्हाध्यक्ष मा मंजित माने यांचे आभार
युवासेना प्रमुख,पर्यावरण मंत्री, माझे मार्गदर्शक आदित्यजी ठाकरेजी यांची आज मुंबई इथे भेट घेऊन, युवासेनेच्या कोल्हापूरातील कार्याचा अहवाल साहेबांना दिला,यावेळी आदित्य साहेबांनी कोल्हापूरातील युवासेनेच्या कामाचे कौतुक करून, अतिशय चांगल्या पद्धतीने कोल्हापूर युवासेना काम करते, अशी कौतुकास्पद थाप देऊन सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.
दरम्यान आगामी काळातील कोल्हापूरात युवासेनेकडून राबवण्यात येणाऱ्या समाज व युवक उपयोगी उपक्रमांची देखिल माहिती आदित्य साहेब यांना दिली!!!
यांनी मानले जिल्हाध्यक्ष मा मंजित माने यांचे आभार.
शेंडूर प्रतिनिधी अजित बोडके
शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मानले जिल्हाध्यक्ष मा मंजित माने यांचे आभार
|