ताज्या बातम्या
कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम (दादा) यांचे दुःखद निधन
By nisha patil - 9/18/2025 9:13:03 AM
Share This News:
कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम (दादा) यांचे दुःखद निधन
कोल्हापूर : कोल्हापूरचे माजी महापौर व अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव कदम (दादा) यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या राजकीय, सामाजिक व सहकारी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांचे पार्थिव आज सकाळी ८ नंतर घरी अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार असून सकाळी १० वाजता भोसलेवाडी कदमवाडी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
भावपूर्ण श्रद्धांजली 🌹
कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम (दादा) यांचे दुःखद निधन
|