बातम्या
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत 'शिवराज'चा संघ प्रथम
By Administrator - 7/3/2026 11:22:53 AM
Share This News:
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत 'शिवराज'चा संघ प्रथम...
सावर्डे जि. रत्नागिरी येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट स्पोर्टस् अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या १६ वर्षाखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत येथील राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लबमध्ये सराव करणाऱ्या शिवराज विद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांकाचा एसव्हीजेसीटी चषक पटकवला त्याबद्ल सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत 'शिवराज'चा संघ प्रथम
|