बातम्या

“राष्ट्रीय हॉकीपटूचा धक्कादायक अंत; शिवम पाटीलची आत्महत्या!”

Shocking end of national hockey player

By Administrator - 9/4/2026 12:58:20 PM
Share This News:

“राष्ट्रीय हॉकीपटूचा धक्कादायक अंत; शिवम पाटीलची आत्महत्या!”

कोल्हापूरच्या कसबा बावड्यातील युवा हॉकीपटू शिवम पाटील याने आत्महत्या केल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या शिवमने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत आपली ओळख निर्माण केली होती.
 
मात्र, आशादायी कारकिर्दीच्या उंबरठ्यावर असतानाच त्याने टोकाचा निर्णय घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास सुरू आहे.

“राष्ट्रीय हॉकीपटूचा धक्कादायक अंत; शिवम पाटीलची आत्महत्या!”
Total Views: 25