बातम्या
यूट्यूबर एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार..
By nisha patil - 8/18/2025 2:43:43 PM
Share This News:
यूट्यूबर एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार..
अज्ञात हल्लेखोरांनी केला अंदाधुंद गोळीबार...
एल्विश यादवच्या सेक्टर ५७ मधील घराबाहेर दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी रविवारी पहाटे अंदाधुंद गोळीबार केला. हल्लेखोरांनी दोन डझनहून अधिक गोळ्या झाडल्या असल्या तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गोळीबार झाला तेव्हा एल्विश घरी नव्हता. मात्र, कोणाच्याही ध्यानीमनी नुसताना अचानक झालेल्या गौळीबारामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बेसला आहे.
यूट्यूबर एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार..
|