शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठात श्री. चक्रधर स्वामी जयंती उत्साहात साजरी
By nisha patil - 8/25/2025 6:04:59 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठात श्री. चक्रधर स्वामी जयंती उत्साहात साजरी
कोल्हापूर, दि.२५ ऑगस्ट : शिवाजी विद्यापीठात आज श्री. चक्रधर स्वामी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते स्वामींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. पंकज पवार, डॉ. दिपा इंगवले, डॉ. नईम नदाफ, हर्षद कांबळे यांच्यासह प्रशासकीय सेवक उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठात श्री. चक्रधर स्वामी जयंती उत्साहात साजरी
|