बातम्या

श्री *स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेवक पतसंस्थेला २ कोटी  ७९ लाखाचा नफा. चेअरमन हितेंद्र साळुंखे*

Shri Swami Vivekananda Shikshan Sanstha Employees

By nisha patil - 9/28/2026 1:26:21 PM
Share This News:

श्री *स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेवक पतसंस्थेला २ कोटी  ७९ लाखाचा नफा. चेअरमन हितेंद्र साळुंखे*

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेस २ कोटी ७९ लाख रक्कमेचा उच्चांकी नफा झाला असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन श्री हितेंद्र साळुंखे यांनी दिले .संस्थेचे चेअरमन हितेंद्र साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेची ४९ वी वार्षिक सभा शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे स्मृती भवन सभागृहात झाली. पतसंस्थेचे चेअरमन हितेंद्र  साळुंखे यांनी स्वागत व अहवाल वाचन केले. 

सचिव संपत वेटाळे यांनी नोटीस वाचन केले .सभासदांना १०.२५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सभेस संचालक राहुल कुंभार, उमेश जाधव, सुनील थोपटे, दत्तात्रय दळवी, संदीप देशमुख ,मच्छिंद्र नांगरे ,विनोद पन्हाळकर, शशिकांत पाटील ,सुहास पाटील ,सचिन माने, रवींद्र यादव, राजगोंडा सुतार ,शर्मिला साळुंखे विश्रांत कोळी अकौटंट सुधाकर पाटील व लेखापरीक्षक के. एम .देशपांडे  उपस्थित होते .प्राध्यापक धीरज शिंदे यांनी सूत्रसंचालन केले उपाध्यक्ष डॉक्टर दीपक जाधव यांनी आभार मानले.

श्री *स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेवक पतसंस्थेला २ कोटी  ७९ लाखाचा नफा. चेअरमन हितेंद्र साळुंखे*
Total Views: 23