बातम्या

अवघ्या दोन महिन्याचे बाळ रांगलं

Speed Entry of Generation Z


By nisha patil - 8/20/2025 12:00:09 PM
Share This News:



जनरेशन Z ची स्पीड एंट्री –अवघ्या दोन महिन्याचे बाळ रांगलं... 

बालकाने रांगून दिला नवा संदेश!


"कोल्हापुरात दैवी वरदान!
अवघ्या दोन महिन्यांचे बाळ रांगायला लागले!"

"२८ मे रोजी जन्मलेला शंभूराजे पुष्कराज पाटील,
फक्त २ महिने २० दिवसांचे असताना
रांगू लागल्याने गावभर चर्चेचा विषय ठरला आहे."
"सामान्यतः ६ ते १२ महिन्यांत बाळ रांगते...
पण शंभूराजेच्या या चमत्काराने
लोकांच्या तोंडून एकच उद्गार फुटला 
"भारतीय जवानाचा सुपुत्र शंभूराजे,
आता गिनीज बुक व लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये
आपले नाव नोंदवण्याच्या मार्गावर आहे."


अवघ्या दोन महिन्याचे बाळ रांगलं...
Total Views: 178