विशेष बातम्या

महानगरपालिका आपली वाटण्यासाठी काँग्रेसला साथ द्या!”: खा.शाहू महाराज

Support Congress to share the Municipal Corporation with us


By nisha patil - 10/27/2025 2:46:03 PM
Share This News:



महानगरपालिका आपली वाटण्यासाठी काँग्रेसला साथ द्या!”: खा.शाहू महाराज 

फुलेवाडीत छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे सुशोभीकरण व पथदिवे उद्घाटन

फुलेवाडी येथे माजी नगरसेवक राहुल माने यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे सुशोभीकरण आणि विद्युत पथदिव्यांचे उद्घाटन कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते, तर आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

या प्रसंगी बोलताना खासदार शाहू छत्रपती महाराज म्हणाले,

> “कोल्हापूर शहराचा लौकिक वाढवायचा असेल आणि सामान्य नागरिकाला महानगरपालिका आपली वाटण्यासाठी सर्वांनी काँग्रेसला साथ देणं गरजेचं आहे.”

कार्यक्रमाला राजू लाटकर, नागोजीराव पाटील, जयसिंगराव माने, शामराव माने, निवास पाटील, ऍड. अजित मोहिते, माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे, प्रताप जाधव, ऍड. तौफिक मुल्लाणी, अतुल बोंद्रे, नंदकुमार सूर्यवंशी, राजू पाटील, विनायक फाळके, रियाज सुभेदार, लाला भोसले, अमर पाटील, विजय दिवसे, राजू अपराध, नामदेव लवटे यांच्यासह फुलेवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी फुलेवाडी, कोल्हापूर येथे करण्यात आले होते.


महानगरपालिका आपली वाटण्यासाठी काँग्रेसला साथ द्या!”: खा.शाहू महाराज
Total Views: 63