विशेष बातम्या
स्वप्निल आवाडेंचा झिरो एनपीएचा पाया;
By nisha patil - 12/5/2025 2:37:40 PM
Share This News:
स्वप्निल आवाडेंचा झिरो एनपीएचा पाया;
"राहुलदादा व वैशालीताईंना विशेष सन्मान; सहकाराच्या यशात त्यांच्या योगदानाची नोंद
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या कर्मचारी महासंघातर्फे आयोजित स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांचा 'झिरो टक्के एनपीए' मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. आमदार राहुल आवाडे आणि सहकार भारती महिला प्रदेश अध्यक्षा सौ. वैशालीताई आवाडे यांचाही सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात अनेक पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित लावली
स्वप्निल आवाडेंचा झिरो एनपीएचा पाया;
|