राजकीय

2 दिवसांत निर्णय घ्या अन्यथा मुंबईत धडकणार आंदोलन

Take a decision within 2 days


By nisha patil - 8/26/2025 11:37:04 AM
Share This News:



२ दिवसांत निर्णय घ्या; अन्यथा मुंबईत धडकणार आंदोलन

मनोज जरांगे यांचा इशारा : आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, कारवाई केली तर सरकारवर उलथून टाकणार

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे की, “आमच्या मागण्यांवर दोन दिवसांत सरकारने निर्णय घ्यावा. अन्यथा मुंबईत धडक मोर्चा काढला जाईल.”

जरांगे यांनी सांगितले की, आरक्षणाशिवाय माघार नाही. सरकारने तात्काळ सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे, अन्यथा मोठे आंदोलन होईल.

दरम्यान, आंदोलकांनी सोमवारी मुरबाड, शिरपूर, जालना यांसह विविध ठिकाणी रास्ता रोको आणि आंदोलन केले. ठिकठिकाणी वाहनांवर दगडफेक, चपलांचा मारा करण्यात आला.

👉 २७ ऑगस्ट : आंदोलने सातार, शिराळा फाटा, माळशिरस, अकलूज, वडूज, ढेबेवाडी, कराड येथे होणार
👉 २८ ऑगस्ट : सकाळी मुंबैवरून मोर्चा


2 दिवसांत निर्णय घ्या अन्यथा मुंबईत धडकणार आंदोलन
Total Views: 75