बातम्या
“पुढारी महा आयकॉन २०२६” सन्मानासाठी माझी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
By nisha patil - 5/29/2026 10:50:01 AM
Share This News:
“पुढारी महा आयकॉन २०२६” सन्मानासाठी माझी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
एनजीओ व सीएसआर क्षेत्रांतर्गत महाराष्ट्रात १२७ स्वयंसेवी संस्थांना करोडो ₹ चा सीएसआर निधी उपलब्ध करून दिला व महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा मानाचा सन्मान प्राप्त होत आहे, याचा मला अभिमान वाटतो. हा गौरव केवळ माझा नसून समाजहितासाठी कार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा, हितचिंतकांचा आणि जनतेच्या विश्वासाचा सन्मान आहे.
हे यश माझे नसून आपल्या सर्वांचे आहे. या सन्मानाबद्दल पुढारी परिवार, निवड समिती तसेच माझ्यावर प्रेम, विश्वास आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार! 🙏
हा सन्मान प्रत्येकाचा… हा सन्मान समाजाचा! ❤️
आपला नम्र
डॅा युवराज रामचंद्र येडूरे
अध्यक्ष: महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन
“पुढारी महा आयकॉन २०२६” सन्मानासाठी माझी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
|