बातम्या
पुरातत्व विभाग मूलभूत निकषाचे नक्कीच पालन करेल : अमरजा निंबाळकर
By nisha patil - 1/9/2025 4:01:26 PM
Share This News:
पुरातत्व विभाग मूलभूत निकषाचे नक्कीच पालन करेल : अमरजा निंबाळकर
वारसास्थळासाठी निधी येणे ही नक्कीच कोल्हापूरकरांसाठी आनंददायी गोष्ट...
“कोल्हापूरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील १४४ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे.
राज्य पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली संवर्धन, डागडुजी आणि परिसरातील विविध विकासकामे केली जाणार आहेत. भाविकांसाठी भूमिगत दर्शन रांग, दर्शन मंडप आणि व्यापारी संकुल अशी मोठी सोय या आराखड्यात करण्यात आली आहे.” यासंदर्भात वास्तु विशारद अमरजा निंबाळकर काय म्हणाले पाहूया...
पुरातत्व विभाग मूलभूत निकषाचे नक्कीच पालन करेल : अमरजा निंबाळकर
|