बातम्या
इचलकरंजीतील उद्योगपती अरुण ललवाणी यांच्या हस्ते श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
By nisha patil - 4/16/2025 6:15:38 AM
Share This News:
इचलकरंजीतील उद्योगपती अरुण ललवाणी यांच्या हस्ते श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
इचलकरंजी/हातकणंगले – प्रसिद्ध उद्योजक अरुण ललवाणी यांच्या माणिक सुशील विहारधाम (हातकणंगले) येथील श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिराचा वर्धापन दिन व ध्वजारोहण सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला.
या विशेष प्रसंगी आत्मध्यान मंदिराचे अनावरणही करण्यात आले.
ही उद्घाटन सोहळा इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे आणि उद्योगपती संजय घोडावत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाला अरुण ललवाणी, जितू चोपडा, दीपक चौधरी, मनीष मुनोत यांच्यासह अनेक मान्यवर, भक्तगण आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इचलकरंजीतील उद्योगपती अरुण ललवाणी यांच्या हस्ते श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
|