बातम्या

आण्णा भाऊ समूहाचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी यांचा 14 नोव्हेंबरला वाढदिवस उत्सहात साजरा होणार

The birthday of Ashok Anna Charati

By nisha patil - 11/11/2025 5:29:45 PM
Share This News:

आण्णा भाऊ समूहाचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी यांचा 14 नोव्हेंबरला वाढदिवस उत्सहात साजरा होणार
 
आजरा:-आजरा तालुक्याचे लाडके नेते, अण्णाभाऊ समूहाचे अध्यक्ष, आजरा अर्बन बँक, आजरा सूतगिरणी, आजरा हायस्कुल तसेच आजरा महाविद्यालय अशा आर्थिक व शैक्षणिक संस्थेचे सर्वेसर्वा अशोकआण्णा चराटी यांचा शुक्रवार दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 11:11 वाजता आण्णा भाऊ सांस्कृतिक हॉल, आजरा हायस्कुल आजरा येथे वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करणेत आला आहे.

या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून व तालुक्यातून विविध मान्यवर, नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत या कर्यक्रमाला येताना हार बुके ऐवजी वह्या, पेन देऊन शुभेच्छा द्याव्यात असे आण्णा भाऊ संस्था समूह समिती यांच्या वतीने आवाहन करण्यात आले असून कार्यक्रमास सर्वाना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आण्णा भाऊ समूहाचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी यांचा 14 नोव्हेंबरला वाढदिवस उत्सहात साजरा होणार
Total Views: 136