बातम्या
‘मोहिनी पैठणी’चा जल्लोष! परंपरेतून महिलांना मिळालं हक्काचं व्यासपीठ
By Administrator - 7/4/2026 4:42:09 PM
Share This News:
‘मोहिनी पैठणी’चा जल्लोष! परंपरेतून महिलांना मिळालं हक्काचं व्यासपीठ
महाद्वार रोडवरील 68 वर्षांची परंपरा जपणाऱ्या वणकुद्रे परिवाराने तीन पिढ्यांचा विश्वास कमावला आहे.सचोटी आणि ग्राहकसेवेच्या बळावर उभा राहिलेला हा व्यवसाय आजही तितकाच भक्कम आहे.याच परिवारातील मोहिनी वणकुद्रे यांनी ‘मोहिनी पैठणी’ भिशी ग्रुपच्या माध्यमातून महिलांसाठी सुंदर व्यासपीठ निर्माण केलं आहे.‘चैत्र पल्लवी हळदी-कुंकू’ कार्यक्रमात डान्स, गेम्ससह उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
या उपक्रमामुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळत असून आत्मविश्वास आणि एकोप्याची भावना अधिक बळकट होत आहे. यावेळी मोहिनी पैठणीचे अध्यक्ष मोहिनी वनकुंद्रे माजी नगरसेविका दीपिका जाधव माजी महापौर स्मिता माने आणि इतर मान्यवर महिला आणि इतर मान्यवर महिला उपस्थित होत्या त्या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर म्हणून तारा न्यूज ने काम पाहिल आहे
‘मोहिनी पैठणी’चा जल्लोष! परंपरेतून महिलांना मिळालं हक्काचं व्यासपीठ
महाद्वार रोडवरील 68 वर्षांची परंपरा जपणाऱ्या वणकुद्रे परिवाराने तीन पिढ्यांचा विश्वास कमावला आहे.
सचोटी आणि ग्राहकसेवेच्या बळावर उभा राहिलेला हा व्यवसाय आजही तितकाच भक्कम आहे.
याच परिवारातील मोहिनी वणकुद्रे यांनी ‘मोहिनी पैठणी’ भिशी ग्रुपच्या माध्यमातून महिलांसाठी सुंदर व्यासपीठ निर्माण केलं आहे.
‘चैत्र पल्लवी हळदी-कुंकू’ कार्यक्रमात डान्स, गेम्ससह उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.या उपक्रमामुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळत असून आत्मविश्वास आणि एकोप्याची भावना अधिक बळकट होत आहे. यावेळी मोहिनी पैठणीचे अध्यक्ष मोहिनी वनकुंद्रे माजी नगरसेविका दीपिका जाधव माजी महापौर स्मिता माने आणि इतर मान्यवर महिला आणि इतर मान्यवर महिला उपस्थित होत्या त्या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर म्हणून तारा न्यूज ने काम पाहिल आहे
‘मोहिनी पैठणी’चा जल्लोष! परंपरेतून महिलांना मिळालं हक्काचं व्यासपीठ
|