विशेष बातम्या

सतेज पाटील साहेबांच्या चिरंजीव तेजस पाटील (दादा) यांचा साखरपुडा उत्साहात पार!

The engagement of Tejas Patil

By nisha patil - 10/13/2025 3:19:43 PM
Share This News:

सतेज पाटील साहेबांच्या चिरंजीव तेजस पाटील (दादा) यांचा साखरपुडा उत्साहात पार!

पुणे : कोल्हापूरचे आमदार व माजी मंत्री सतेज (बंटी) पाटील साहेब यांचे चिरंजीव तेजस पाटील (दादा) यांचा साखरपुडा पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला.

या प्रसंगी आमदार सतेज पाटील साहेब, प्रतिमा पाटील वहिनी, माजी आमदार ऋतुराज पाटील दादा तसेच पुजा ऋतुराज पाटील वहिनी उपस्थित होते.

कार्यक्रमात पाटील परिवारातील नातेवाईक, जिवलग मित्रपरिवार आणि मान्यवरांची उपस्थिती होती. आनंद, उत्साह आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साखरपुडा सोहळा संपन्न झाला.

💐 तेजस पाटील दादा आणि त्यांच्या वधूला तारा न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!

सतेज पाटील साहेबांच्या चिरंजीव तेजस पाटील (दादा) यांचा साखरपुडा उत्साहात पार!
Total Views: 277