बातम्या
इचलकरंजी फेस्टिवलतर्फे भव्य अन्नपूर्णा पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न 🌸
By nisha patil - 3/9/2025 5:06:41 PM
Share This News:
इचलकरंजी फेस्टिवलतर्फे भव्य अन्नपूर्णा पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न 🌸
इचलकरंजी फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, फेस्टिवलचे मार्गदर्शक आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब व संयोजिका सौ. मोश्मी आवाडे वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे भव्य अन्नपूर्णा पाककला स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
🍴 राईस भात डेकोरेशन स्पर्धा विजेते
🥇 प्रथम – करिष्मा राघवानी
🥈 द्वितीय – सविता जगताप
🥉 तृतीय – कार्तिकी चिले
🏅 उत्तेजनार्थ – सना मुल्ला, राजश्री टकले
🎂 केक डेकोरेशन स्पर्धा विजेते
🥇 प्रथम – प्रशाती बडवे
🥈 द्वितीय – प्रेरणा दावरा
🥉 तृतीय – भक्ती बबनानी
✨ प्रमुख मान्यवर उपस्थिती ✨
इचलकरंजी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिंदे मॅडम, फेस्टिवलचे कार्याध्यक्ष अहमद मुजावर, फेस्टिवलचे सचिव चंद्रशेखर शहा सर, तसेच फेस्टिवलच्या सदस्या सर्वश्री नजमा शेख, अर्चना कुडचे, सपना भिसे, सीमा कमते, शितल सूर्यवंशी, गिरीजा हेरवाडे, मेघा भाटले, जयश्री शेलार, जगताप वहिनी, सुवर्णा लाड, समृद्धी चौगुले, किरण शिंदे यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
या स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे इचलकरंजी फेस्टिवलचे वैशिष्ट्य अधिक खुलून दिसले.
इचलकरंजी फेस्टिवलतर्फे भव्य अन्नपूर्णा पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न 🌸
|