विशेष बातम्या
महामार्गामुळे कोल्हापूरच्या टोकांचाही होणार विकास – क्षीरसागर
By nisha patil - 12/7/2025 3:28:25 PM
Share This News:
महामार्गामुळे कोल्हापूरच्या टोकांचाही होणार विकास – क्षीरसागर
महामार्गासाठी संवादातून सहमतीचे पाऊल उचलले जाणार
शक्तीपीठ महामार्गासाठी संवादातून सहमतीचे पाऊल उचलले जाणार असून, कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पामुळे दळणवळण, रोजगार, औद्योगिक व पर्यटन वाढीला गती मिळणार असून, अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी सहमतीही दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी राजकारण न करता विकासाला प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले.
महामार्गामुळे कोल्हापूरच्या टोकांचाही होणार विकास – क्षीरसागर
|