बातम्या
महायुतीचाच भगवा सर्वत्र फडकेल – खास. धनंजय महाडिक
By nisha patil - 7/14/2025 9:49:30 PM
Share This News:
महायुतीचाच भगवा सर्वत्र फडकेल – खास. धनंजय महाडिक
नागदेववाडीत ८५ लाखांची हायमास्ट सोलर लाईट योजनेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी नागदेववाडीत व्यक्त केला. ८५ लाखांचा निधी मंजूर करून १७ ठिकाणी हायमास्ट सोलर लाईट उभारण्यात येणार आहे.
७७ कोटींचा जिल्हास्तरीय निधी, रेल्वेस्थानकासाठी ४४ कोटी, आणि विमानतळासाठी २७४ कोटींचा निधी केंद्र शासनाकडून मिळवला असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार चंद्रदीप नरके, अर्चना ट्रस्टचे राजेंद्र दिवसे, स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
महायुतीचाच भगवा सर्वत्र फडकेल – खास. धनंजय महाडिक
|