विशेष बातम्या
आजरा भाजी मार्केटमधील शौचालयांची दुरवस्था; महिलांना मोठा त्रास
By nisha patil - 9/12/2025 4:16:23 PM
Share This News:
आजरा भाजी मार्केटमधील शौचालयांची दुरवस्था; महिलांना मोठा त्रास
हसन तकिलदार आजरा – भाजी मार्केट परिसरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था गंभीर स्वरूप धारण करत असून आठवडा बाजारात येणाऱ्या महिलांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
अस्वच्छता, पाणीअभाव आणि तुटलेल्या सुविधांमुळे नाराजी व्यक्त होत आहे. महिलांसाठी आणखी स्वच्छतागृहे उभारावीत, अशी नागरिकांची नगरपंचायतीकडे मागणी आहे.
आजरा भाजी मार्केटमधील शौचालयांची दुरवस्था; महिलांना मोठा त्रास
|