राशिभविष्य
आजचे राशिभविष्य ३ जुन २०२५
By nisha patil - 3/6/2025 8:06:03 AM
Share This News:
मेष (Aries): आज नोकरीच्या ठिकाणी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांची मदत महत्त्वाच्या अडचणींवर मात करण्यात उपयोगी ठरेल. व्यवसायात नवीन प्रकल्प फायदेशीर ठरू शकतो.
वृषभ (Taurus): प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात स्नेह वाढेल. विवाह इच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन (Gemini): आजचा दिवस सकारात्मक आहे. सामाजिक कार्यात सहभाग घ्या. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात.
कर्क (Cancer): कुटुंबीयांसोबत वेळ घालवा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.
सिंह (Leo): आजचा दिवस उत्तम आहे. नोकरीत प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कन्या (Virgo): कामात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ (Libra): नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक (Scorpio): आजचा दिवस अनुकूल आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
धनु (Sagittarius): प्रवासाचे योग आहेत. नवीन लोकांशी ओळख होईल.
मकर (Capricorn): कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. संयम ठेवा.
कुंभ (Aquarius): आर्थिक व्यवहारात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल.
मीन (Pisces): आजचा दिवस मध्यम आहे. आरोग्याची काळजी घ्या.
आजचे राशिभविष्य ३ जुन २०२५
|