राशिभविष्य

आजचे राशिभविष्य १६ जून २०२५

Todays horoscope 16 June 2025


By nisha patil - 6/15/2025 11:49:50 PM
Share This News:



  • मेष: सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, आर्थिक संधी होतील; प्रेमात गोडवा जाणवेल 

  • वृषभ: आर्थिक वाढ आणि नवा व्यवसाय सुरू होण्याची शक्यता 

  • मिथुन: उत्पन्न व आर्थिक स्थितीत वाढ, क्रिएटिव्ह प्रोजेक्टमध्ये प्रगती

  • कर्क: अध्यात्माकडे झुकाव; सामान्य आरोग्य; ऑफिसमध्ये सराहना 

  • सिंह: खर्चावर नियंत्रण ठेवावं; व्यावसायिक गरजांची जाणीव 

  • कन्या: जुन्या गुंतवणुकीतून फायदा, सर्जनशील संधी 

  • तूळ: कार्य पूर्ण होतील, आत्मविश्वास उच्च; सामाजिक मान वाढेल

  • वृश्चिक: नवीन प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता; धनलाभाची शक्यता 

  • धनु: आर्थिक व्यवहारात सावधगिरी; सरकारी कामात सतर्कता; निर्णय विचारपूर्वक घ्या 

  • मकर: भूतकाळातील चुका सुधाराव्यात; प्रगतीसाठी मल्टीटास्किंग उपयुक्त 

  • कुंभ: मालमत्ता खरेदी व मालमत्तेबाबत योग; वैवाहिक संबंधांमध्ये सुधारणा 

  • मीन: आरोग्याची काळजी घ्या; भावनिक निर्णय टाळावेत; वैवाहिक आयुष्यात सौख्य 


आजचे राशिभविष्य १६ जून २०२५
Total Views: 142