राशिभविष्य

आजचे राशिभविष्य २८ मे २०२५

Todays horoscope 28 May 2025


By nisha patil - 5/28/2025 8:20:45 AM
Share This News:



🐏 मेष (Aries)
महत्त्वाचे निर्णय घेताना घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्या. सरकारी कामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा अडचणी येऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळण्याची शक्यता आहे.


🐂 वृषभ (Taurus)
अनावश्यक खर्च टाळा आणि आर्थिक नियोजनावर भर द्या. सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढवू शकता.

👯 मिथुन (Gemini)
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटीमुळे यश मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.


🦀 कर्क (Cancer)
मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात वाढ होईल, पण हितशत्रूंचा त्रास संभवतो.


🦁 सिंह (Leo)
विवाह प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

👧 कन्या (Virgo)
आर्थिक स्थिती सशक्त राहील. वाहन खरेदीचा विचार करू शकता.


⚖️ तूळ (Libra)
विवेकी निर्णय व सल्ल्याने काम करणे फायदेशीर ठरेल. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात.

🦂 वृश्चिक (Scorpio)
कायद्याशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपावर मात करू शकाल.


🏹 धनु (Sagittarius)
जिद्दीने कार्यरत राहाल. कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

🐊 मकर (Capricorn)
अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.


🌊 कुंभ (Aquarius)
प्रॉपर्टी डीलिंगमध्ये मोठे यश आणि नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन परिचय होतील.


🐟 मीन (Pisces)
कोणतीही गुंतवणूक टाळावी. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.


आजचे राशिभविष्य २८ मे २०२५
Total Views: 68