बातम्या

गेल्या चोवीस तासात एकूण 5.7 मिमी पाऊस गगनबावडा येथे 30.8 मिमी पाऊस

Total rainfall in the last 24 hours  5 7 mm

By nisha patil - 8/22/2025 2:26:58 PM
Share This News:

गेल्या चोवीस तासात एकूण 5.7 मिमी पाऊस गगनबावडा येथे 30.8 मिमी पाऊस
 
कोल्हापूर, दि. 22 : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 30.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 3.4 मिमी, शिरोळ -2.3 मिमी, पन्हाळा- 7.4 मिमी, शाहुवाडी- 8.6 मिमी, राधानगरी- 13.3 मिमी, गगनबावडा- 30.8 मिमी, करवीर- 7.0  मिमी, कागल- 3.7 मिमी, गडहिंग्लज- 2.3 मिमी, भुदरगड- 4.7 मिमी, आजरा- 4.3 मिमी, चंदगड- 1.2 मिमी असा एकूण 5.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

गेल्या चोवीस तासात एकूण 5.7 मिमी पाऊस गगनबावडा येथे 30.8 मिमी पाऊस
Total Views: 103