शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजमध्ये “हुतात्मा दिन” निमित्त आदरांजली
By Administrator - 1/30/2026 5:43:22 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये “हुतात्मा दिन” निमित्त आदरांजली
कोल्हापूर, दि. 30 : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दिनांक 30 जानेवारी रोजी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते.
. त्यानुसार विवेकानंद कॉलेजमध्ये ग्रंथालया समोरील जागेत शुक्रवार दि. 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता येथील हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी मा.प्राचार्य डॉ.एस.पी. थोरात, ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये “हुतात्मा दिन” निमित्त आदरांजली
|