ताज्या बातम्या
ट्रम्प प्रशासनाचा भारतावर 50% टॅरिफचा निर्णय..
By nisha patil - 8/13/2025 3:03:54 PM
Share This News:
ट्रम्प प्रशासनाचा भारतावर 50% टॅरिफचा निर्णय..
रशियाकडून तेल खरेदीवरून अमेरिकेची कारवाई
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. यातील 25% टॅरिफ 7 ऑगस्टपासून तर उर्वरित 25% टॅरिफ 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे. ट्रम्प प्रशासनाचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांनी भारतावर ट्रेड डिलमध्ये शिथिल भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेने स्पष्ट केले की, टॅरिफ विषयावर निर्णय होईपर्यंत व्यापार चर्चा होणार नाही.
ट्रम्प प्रशासनाचा भारतावर 50% टॅरिफचा निर्णय..
|