बातम्या

श्रेयस हॉस्पिटलतर्फे दोन दिवसीय मोफत युरोफ्लोमेट्री शिबिर!

Two day free uroflowmetry camp by Shreyas Hospital


By nisha patil - 7/26/2025 2:44:38 PM
Share This News:



श्रेयस हॉस्पिटलतर्फे दोन दिवसीय मोफत युरोफ्लोमेट्री शिबिर!

 ३५०० रुपयांची सेवा, तीही पूर्णपणे मोफत!

कोल्हापूर – शहरातील श्रेयस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे २ व ३ ऑगस्ट २०२५ रोजी मोफत युरोफ्लोमेट्री तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लघवीचा त्रास, प्रोस्टेट ग्रंथीशी संबंधित लक्षणं आणि इतर मूत्रसंस्थेच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळेत निदान होण्यासाठी हा शिबिर उपयुक्त ठरणार आहे.

या शिबिरात प्रत्येकी ३५०० रुपये किमतीच्या सेवा पूर्णपणे मोफत दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये –
✅ PSA (Prostate Specific Antigen) तपासणी
✅ सोनोग्राफी व डॉक्टरांचा सल्ला
✅ शुगर व हिमोग्लोबिन (HB) तपासणी

विशेषतः वय ३५ वर्षांवरील पुरुषांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, कारण या वयोगटात प्रोस्टेटशी संबंधित तक्रारी वाढत जातात.

रुग्ण, नातेवाईक, ज्येष्ठ नागरिक, सोसायटी, मंदिर, दुकानदार व पेशंट ग्रुप्समध्ये ही माहिती आवर्जून पोहोचवावी, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

📞 अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
०२३१–२५२०२६९ / ९०२१०७३६४६ / ९१६८५२७८१९

 योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवूया!” असे आवाहन  हॉस्पिटल तर्फे   करण्यात आले आहे.


श्रेयस हॉस्पिटलतर्फे दोन दिवसीय मोफत युरोफ्लोमेट्री शिबिर!
Total Views: 55