राजकीय
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत
By nisha patil - 12/13/2025 6:24:58 PM
Share This News:
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत
कोल्हापूर : केंद्रीय मंत्री महाराज ज्योतिरादित्य सिंधिया कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
खासदार धनंजय महाडिक, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव तसेच राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.
या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील विविध कार्यक्रम व बैठकींना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित राहणार असून, विकासकामांचा आढावा घेणार आहेत.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत
|