विशेष बातम्या
शाहू मिल कॉलनी परिसरात अज्ञाताकडून वाहनाची तोडफोड.
By nisha patil - 5/17/2025 3:17:05 PM
Share This News:
शाहू मिल कॉलनी परिसरात अज्ञाताकडून वाहनाची तोडफोड.
राजारामपुरी परिसरातील शाहू मिल चौक परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने गाड्यांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये अपंग तरुण गाड्या फोडताना दिसत आहे. या प्रकाराची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळालीय.पोलीस तपास करत आहे
शाहू मिल कॉलनी परिसरात अज्ञाताकडून वाहनाची तोडफोड.
|