बातम्या

भाजप महानगर अध्यक्षपदी विजय जाधव यांची निवड...

Vijay jadhav


By nisha patil - 5/31/2025 7:42:55 PM
Share This News:



भाजप महानगर अध्यक्षपदी विजय जाधव यांची निवड...

नेत्यांकडून अभिनंदनांचा वर्षाव

भारतीय जनता पक्षाच्या कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी विजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल खासदार धनंजय महाडिक, ज्येष्ठ नेते किरण नकाते, ग्रामीण अध्यक्ष नाताजी पाटील, डॉ. गुरव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

नवीन नियुक्तीनंतर विजय जाधव यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण सर्वांच्या सहकार्याने व्यापक कार्यक्रम राबवू."


भाजप महानगर अध्यक्षपदी विजय जाधव यांची निवड...
Total Views: 195