बातम्या
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा
By nisha patil - 10/9/2025 5:33:11 PM
Share This News:
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा
कोल्हापूर, दि. 10 : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील हे गुरुवार, दि11 सप्टेंबर रोजी दुपारी 2.45 वाजता सांगलीहून कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व खासगी विमानाने पुण्याकडे प्रयाण. सायं. 6.45 वाजता पुण्याहून कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व वाहनाने सांगलीकडे प्रयाण. रात्री सोयीनुसार सांगलीहून वाहनाने कोल्हापूरकडे प्रयाण, आगमन, राखीव व मुक्काम.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा
|