बातम्या

विधानपरिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांची आंदोलनस्थळी भेट!

Visit to the protest site by Legislative


By nisha patil - 11/23/2026 11:10:35 PM
Share This News:



विधानपरिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांची आंदोलनस्थळी भेट!
 

प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत विधानपरिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला.

यावेळी आंदोलकांनी एमआयडीसीसंदर्भातील प्रशासनाचा अहवाल आणि त्यातील गायरान जमिनीच्या पाच टक्के मर्यादेचे उल्लंघन तसेच ग्रामसभेच्या ठरावाच्या वैधतेबाबतच्या निष्कर्षांची माहिती त्यांना दिली


विधानपरिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांची आंदोलनस्थळी भेट!
Total Views: 5