राजकीय

हसन मुश्रीफांसारख्या नेत्यांपासून आम्ही कधीच दूर गेलो नाही :  के. पी. पाटील 

We have never distanced ourselves from leaders like Hasan Mushrif


By nisha patil - 7/6/2025 4:04:45 PM
Share This News:



हसन मुश्रीफांसारख्या नेत्यांपासून आम्ही कधीच दूर गेलो नाही :  के. पी. पाटील 

"अजित पवार आणि हसन मुश्रीफ हे हिमालयासारखे नेते

माजी आमदार के पी पाटील हे नेहमीच या पक्षातून त्या पक्षात जात असल्याचा आरोप होत राहिला मात्र आता विधान सभेचा अपवाद वगळता आपण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यापासून कधीच बाजूला गेलो नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले...“महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कोल्हापूरात मंत्री हसन मुश्रीफ हे हिमालयासारखे नेते आहेत. त्यामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना त्यांच्या हक्काचा वाटा मिळवून देण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले.

ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. “विधानसभेचा अपवाद वगळता आम्ही मंत्री हसन मुश्रीफ यांच्यापासून कधीच बाजूला गेलो नाही असेही ते म्हणाले आहेत.


हसन मुश्रीफांसारख्या नेत्यांपासून आम्ही कधीच दूर गेलो नाही :  के. पी. पाटील 
Total Views: 113