बातम्या
पावसाळ्यातील कोणते पाणी प्यावे? कोणते पिऊ नये.....?
By nisha patil - 5/28/2025 8:30:57 AM
Share This News:
पावसाळ्यात कोणते पाणी प्यावे?
1. उकळलेले पाणी
-
हेच सर्वात सुरक्षित! पाणी किमान १० मिनिटे उकळा आणि थंड करून प्यावे.
-
उकळल्यामुळे बॅक्टेरिया, विषाणू मरतात.
2. फिल्टर केलेले पाणी (RO/UV)
3. बॉटल पाणी (जर बाहेर असाल तर)
4. तांब्याच्या भांड्यातील पाणी (Copper Vessel)
❌ पावसाळ्यात कोणते पाणी पिऊ नये?
1. अकडलेले/थेट नळाचे पाणी
2. रस्त्यावर मिळणारे थंड पाणी / कुलरचे पाणी
3. गोडसर / रंगीत पेये (उदा. सरबत, थंड पेये)
पावसाळ्यातील कोणते पाणी प्यावे? कोणते पिऊ नये.....?
|