बातम्या
नरंदे (ता. हातकणंगले) – आर्थिक ताणामुळे महिलेची आत्महत्या
By nisha patil - 10/25/2025 6:35:19 PM
Share This News:
नरंदे (ता. हातकणंगले) – आर्थिक ताणामुळे महिलेची आत्महत्या
नरंदे येथील कमल विलास ढेरे (वय ४२) यांनी रविवारी सायंकाळी ७ वाजता कोणालाही न सांगता घर सोडले आणि शेता शेजारील गजानन अनुसे यांच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. मृत महिला अपघातानंतर दिवसभर झोपेत असलेल्या पती आणि मुलीच्या लग्नासाठी कर्जाची जबाबदारी सांभाळत होत्या. आर्थिक ताणामुळे त्यांच्यावर कुटुंबाचा सर्व भार होता. घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल सदानंद पाटील यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
नरंदे (ता. हातकणंगले) – आर्थिक ताणामुळे महिलेची आत्महत्या
|