बातम्या

crime.....रागाने बघण्यावरून कुरुंदवाडमध्ये तरुणाचा खून

Young man murdered in Kurundwad


By nisha patil - 7/7/2025 1:31:09 PM
Share This News:



रागाने बघण्यावरून कुरुंदवाडमध्ये तरुणाचा खून

तरुणावर धारदार हल्ला; उपचारापूर्वीच मृत्यू

कुरुंदवाड माळ भागातील हॉटेलसमोर एकमेकांना रागाने बघण्याच्या कारणावरून तीन अज्ञातांनी अक्षय दिपक चव्हाण (वय २६) याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून खून केला. घटना रविवारी मध्यरात्री घडली.

पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उप अधीक्षक समीरसिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, आरोपी फरार आहेत. सहाय्यक पो.नि. रविराज फडणीस तपास करत आहेत.


crime....रागाने बघण्यावरून कुरुंदवाडमध्ये तरुणाचा खून
Total Views: 104